✍️ १.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे ✍️ २.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे ✍️ ३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही. ✍️ ४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे ✍️ ५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत ✍️ ६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत. ✍️ ७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत ✍️ ८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल. सही