श्री गणेशाय नमः
मुलाचे नाव – हेरंब नरेंद्र सोमठाणकर
शिक्षण – मेकॅनिकल इंजिनिअर, MS (जर्मनी)
नोकरी – AI सॉफ्टवेअर डेव्हलपर (जर्मनी)
उत्पन्न – तीन ते साडेतीन लाख प्रति माह
जन्म तारीख 24/01/1997
जन्म वेळ – 07.01 संध्याकाळी
जन्म ठिकाण – नासिक
शाखा – देशस्थ ऋग्वेदी
गोत्र – वसिष्ठ
रास – कर्क
गण – राक्षस
वर्ण – गोरा
बांधा – मध्यम
चष्मा नाही
शारीरिक व्यंग नाही
ऊंची – ५ फूट ८ इंच
अपेक्षा – स्वावलंबी,धार्मिक वृत्तीचीआवड असणारी, जबाबदारी स्वीकारणारी,जर्मनीत जाऊन सुखाने संसार करणारी(पुढे पुन्हा भारतात येणार आहे) नोकरी करण्याची तयारी असणारी
कौटुंबिक माहिती –
वडील – नरेंद्र सोमठाणकर
शासकिय सेवेतून निवृत्त
आई – नेहा नरेंद्र सोमठाणकर , नोकरी ( शिक्षिका )
भावंड – १ बहीण शिकत आहे
आई वडिलांचे वास्तव्याचे ठिकाण – नासिक येथे स्वतःचे बंगला
संपर्क क्रमांक – नरेंद्र सोमठाणकर – ९९८७१३७५१४ व ९४२१६०७१२१, नेहा सोमठाणकर नासिक
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30