• August 20, 2024 3:04 pm
  • Sangli, Pune Division
  • Divorced Brides
450,000per year

1) संपूर्ण नांव* :- चैत्राली
2)ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण
3)भ्रमणध्वनी नंबर :-
Gharरचा पत्ता :- जयनगर पूर्व, सांगली

5) जन्म तारीख, वेळ :-   १३-०४-१९८५, पहाटे १.१५
6) जन्मस्थळ :- सांगली
7) उंची :- ४.११”
8) गोत्र :- जमदग्नी
9) रास :-  मकर
10) नक्षत्र :- उत्तराषाढा
11) चरण :- ४
12) गण :-   मनुष्य
13) नाडी :- अंत्य
14) रक्तगट :- O+
15) मंगळ :- नाही
16) वर्ण  :- गोरा
17) बांधा :- मध्यम
18) चष्मा :- आहे.
19) शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
20) शिक्षण :- B.Com, LLB
21) नोकरी व ठिकाण// टॅक्स कन्सल्टन्सी, सांगली

22) हुद्दा(पोस्ट) :- Accountant
23) सर्वसमावेशक वार्षिक
24) पगार :- ४,५०,०००/-
25) पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे.
26) छंद/कला आवड :- शास्त्रीय, नाट्य, अभंग ऐकायला आवडतात.
27) व्यवसाय असल्यास त्याचे स्वतः च्या प्रॅक्टिसची सुरुवात लवकरच.
28) स्वरूप व उत्पन्न :- वकिली, कौटुंबिक, मुले आणि पालक यांचे कन्सल्टेशन
29) कौटुंबिक माहिती :-
30) वडील :- स्वर्गवासी झाले आहेत.
31) आई :- रोहिणी , Home maker
32) भाऊ  :-  चेतन , नोकरी, अविवाहित
33) इतर कुटुंबिय :- घटस्फोट झाला असून मुलगा १४ वर्षांचा आहे.
——————————-
34) वराविषयी अपेक्षा :- निर्व्यसनी, मुलासह स्वीकारणारा, सुशिक्षित, समजूतदार, ज्याला खरंच जोडीदाराची आयुष्यात गरज असेल, नात्यांचा, भावनांचा आदर करणारा, स्वतःचे घर असणारा, कमीत कमी वार्षिक उत्पन्न रु. १० लाखाच्यावर असावे.
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट
प्रथम/विधूर चालेल. घटस्फोटित असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असावी
(२) उंची :- ५ ते ६ फूट
(३) वय :- ४५ वर्षे पर्यंत चालेल.
(४) शिक्षण :- उच्च शिक्षित
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
शाकाहारीच असावा. रास कुंभ नकोच.

Overview

  • Category : 4.AGE GROUP 36-40

Features:

  • निर्व्यसनी, मुलासह स्वीकारणारा, सुशिक्षित, समजूतदार, ज्याला खरंच जोडीदाराची आयुष्यात गरज असेल, नात्यांचा, भावनांचा आदर करणारा, स्वतःचे घर असणारा, कमीत कमी वार्षिक उत्पन्न रु. १० लाखाच्यावर असावे.
  • (१) प्रथम/विधवा/विधूर/घट
  • प्रथम/विधूर चालेल. घटस्फोटित असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असावी
  • (२) उंची :- ५ ते ६ फूट
  • (३) वय :- ४५ वर्षे पर्यंत चालेल.
  • (४) शिक्षण :- उच्च शिक्षित
  • (५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
  • शाकाहारीच असावा. रास कुंभ नकोच.
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× त्वरित नोद करा मोबा. वर स्थळे पहा