• April 2, 2024 2:11 pm
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
700,000per year

।।श्री योगेश्वरी देवी प्रसन्न।।

वराचे नाव – चिं. सौरभ

जन्म तारीख- 2/4/1997
जन्म  वेळ-11.25 am
जन्म गाव:- पुणे

जात- कोकणस्थ ब्राह्मण
गोत्र-शांडिल्य    रास- मकर
नक्षत्र -उत्तराषाढा
चरण -४थे
नाडी- अंत्य
गण – मनुष्य
उंची – 5′.8″

शिक्षण – B.E Mechenical
नोकरी -Kalyani Enterprises ,Pune
उत्पन्न -700000/- वार्षीक
पुणे येथे तीन फ्लॅट आहेत, दोन फ्लॅट स्वतः वापरतात, एका फ्लॅटचे भाडे येते, तसेच आईला SBI ची पेन्शन आहे.

अपेक्षा – सध्या नौकरी नसेल तरी चालेल पण नौकरी करण्याची तयारी असावी .
B.E., MCA, Msc.,Mcom,

वडील -कै.सुधीर
आई- सुर्वणा
भाऊ बहीन-एकुलताएक बहीन, भाऊ नाहीत.

पत्ता – चिंचवड
फोन आई:-

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Features:

  •  सध्या नौकरी नसेल तरी चालेल
  • पण नौकरी करण्याची तयारी असावी .
  • B.E., MCA, Msc.,Mcom,