1. ब्रम्हवेद काय आहे ?
ब्रम्हवेद हे ब्राम्हण विवाहासाठी तयार केलेले एक ना नफा ना तोटा पोर्टल आहे ज्याचा उद्देश सुयोग्य जोडीदाराचा एकमेकांना परिचय व्हावा हा आहे

2.ब्रम्हवेद ची स्थापना कधी व कशी झाली ?
वरासाठी होणारी पालकांची ससेहोलपट ,अवास्तव अपेक्षा, माहिती चा अभाव व त्याच बाजारीकरण पाहिल्यावर गुढीपाडवा -९ एप्रिल २०२४ या मुहूर्तावर या प्रकल्पाला सुरुवात झाली

3.ब्रम्हवेद चे नोदणी शुल्क किती आहे ?
ब्रम्हवेद चे नोदणी शुल्क फक्त 555 ₹ हे एकदाच लाईफटाईम भरायचे आहे नंतर कोणतेही शुल्क कधी ही भरायचे नाही या मधील काही रक्कम गो सेवेसाठी दिली जाते

4 संस्थेचं कार्यक्षेत्र काय आहे ?
सध्या महाराष्ट्र, गोवा,उ कर्नाटक, द मध्यप्रदेश व परदेश हे कार्यक्षेत्र आहे

5. उमेदवार नोदणी पद्धत कशी आहे ?
१. Text बायोडाटा व १ फोटो
२. नोंदणी मो 9527319375
वर पाठविणे
३.शुल्क 9834575056 या
गुगल पे / फोन पे वर जमा
करावे
४.शुल्क जमा केल्याचा स्क्रीन
शॉट 9527319375 वर
पाठवावा
५. २४ तासात माहिती
प्रसिद्ध करण्यात येईल
६.आपणास ID व पासवर्ड
दिला जाईल
6. वेबसाईट ची वैशिष्ट्ये काय आहेत ?
वेबसाईट वापरण्यास अत्यंत सोपी आहे
मराठी व इंग्रजी द्वैभाषिक
अनेक फिल्टर्स आहेत
नेमकं स्थळ शोधणं सोपे
इकॉनॉमिकल आहे
रिन्यू करण्याची गरज नाही
जलद संपर्क Bride 2 Groom
सेफ व विश्वासहार्य आहे